Surprise Me!

He Or She Ft. Shubham & Keerti | Phulala Sugandh Maticha

2022-07-21 3 Dailymotion

स्टार प्रवाहवरील फुलाला सुगंध मातीचा या मालिकेतील शुभम आणि कीर्तीसोबत आम्ही He or She हा धमाल सेगमेंट खेळलो. सेटवर मस्ती कोण करत? कुणाला जास्त राग येतो? अशा भन्नाट प्रश्नांची धमाल उत्तर या दोघांनी दिली. पाहूया हे खास सेगमेंट.<br />

Buy Now on CodeCanyon